Posts

Showing posts from March, 2019

Education, Empowerment and Environment mark Smita Thackeray’s Women’s Day Pledge

Image
Smita Thackeray with women pariticpants at Mukkti Foundation & Personify's #PledgeToRise event Power Woman and Social Activist Smita Thackeray was the Chief Guest at a women’s day soiree, aptly titled #PlegdeToRise, organized at the Mercedes Benz showroom in Andheri West, by Personify, in association with Mukkti Foundation, of which Smita is the Founder. It was a simple yet powerful event that saw participation by women of all classes and age groups. Highlighting the three facets: Empowerment, Education and the Environment, Smita Thackeray motivated the women to take a pledge to rise in a category of their choice whilst Dr. Vishwanath Prabhu patiently took to answering all their health-related queries. Not just this Women’s Day but Smita Thackeray and her non-profit organization Mukkti have always been in the forefront when it comes to issues relating to women safety and empowerment. The path-breaking initiatives previously undertaken by them in the sphere include, ...

या निवडणूक सत्रासाठी २२ वर्षीय तनिषा अवर्सेकर करणार लोकतंत्रा.इनद्वारे डिजिटल लोकशाहीचा प्रचार

Image
Mohit Bharatiya, Tannisha Avarrsekar, Jayantrao Patil and Satyajeet Tambe Patil at the launch of Lokatantra.in  भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही असली तरी, हे चित्र स्वातंत्र्यापुर्वी असे नव्हते. भारतात स्वातंत्र्यानंतर १९५० साली जेव्हा  संविधान लागू झाले आणि भारत एक  गणतंत्र राष्ट्र बनले तेव्हापासून आजपर्यंत  भारत जगातील सर्वांत मोठे लोकशाही राष्ट्र म्हणून ताठ उभे आहे. त्यांनतर प्रथमच भारतीय नागरिकांना मतदान करून आपला लोकप्रतीनिधी निवडण्याचा हक्क मिळाला, आणि वारसाहक्काने मिळणारे पद आता बहुमताने मिळू लागले. आणि निवडणुकांमध्ये उभे राहणाऱ्या उमेद्वारांमधून लोक आपला लोकप्रतिनिधी निवडू लागले. मतदारयादीत नाव येणे ही एक क्लिष्ट प्रक्रिया आहे, एखादी गोष्ट आपल्याला नीट समजली नाही की माणूस गोंधळात पडतो. ह्या दुर्दैवी फेऱ्यातून सुटण्यासाठी हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. तनिषा अवर्सेकर आपल्यासाठी  lokatantra.in  नावाची वेबसाईट घेऊन येत आहेत. एक app जे तुमच्या अँड्रॉइड फोनच्या प्ले स्टोअर मधून आणि ऍपल वापरकर्त्यांसाठी app store मधून डाउनलोड करू श...