Posts
Showing posts from February, 2019
मंगेशकरांचे नवीन गोड प्रेझेंट!
- Get link
- X
- Other Apps
प्रख्यात खवय्ये शेफ विष्णू मनोहर यांच्या हस्ते नुकतेच पुण्यातील एरंडवणे येथील मिसेस बीज केकरी (Mrs B's Cakery) या नवीन केक शॉपचे उदघाटन करण्यात आले आहे. आवाजातील गोडव्याने श्रोत्यांच्या मनावर राज्य करणारं एकमेवाद्वितीय असं मंगेशकर कुटुंबिय आणि माधवी जोशी यांनी मिळून मिसेस बीज केकरी (Mrs B's Cakery) हे नवीन केक शॉप उघडून पुणेकरांच्या आयुष्यात आणखीन गोडवा आणला आहे. प्रसंगी उदघाटन सोहोळ्यास पद्मश्री पंडित हृदयनाथ मंगेशकर, भारती मंगेशकर, आदिनाथ मंगेशकर, कृष्णा मंगेशकर, बैजनाथ मंगेशकर, माधवी जोशी यांसमवेत इतर अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती.
- Get link
- X
- Other Apps
Celebrity columnist and social activist Nisha JamVwal hosted a swish sit-down lunch along with a panel discussion on the subject of 'Connecting Rural India through Technology' for Detel Foundation and its founder Yogesh Bhatia at Bombay’s best rooftop restaurant Souk, for select friends, over a seven course gourmet lunch. Guests comprising of famed celebrities Anu Malik , actor Ranjeet, ace lawyer Mrunalini Deshmukh, maestro Anup Jalota, chef Amrita Raichand, courtier Amy Billimoria, Shashi Bansal, Naazi Bedi engaged in the panel discussion on the importance of technology and telecommunications in skill development and improving education in India’s tier two, tier three towns and villages as they dug into the delectable cuisine. JamVwal, looking gorgeous in a gold lamé slinky creation, shared “I believe India is not its cities but its villages and there must be rural development and women empowerment in tier two and tier three cities for the country to forge ahead....
रेड रिबनच्या तीन सिंगल गाण्यांसह सेलिब्रेट करा आपला व्हॅलेंटाईन डे!
- Get link
- X
- Other Apps
या व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने रेड रिबन म्युजिक लेबल आपल्यासाठी ३ रोमँटिक ट्रॅक घेऊन आले आहेत. यापैकी 'ये दिल दिवाना, माने ना' हे पहिले गाणे अनुराधा पौडवाल यांच्या मधुर स्वरांत स्वरबद्ध केलेले आहे. हे गाणे लक्ष्मी नारायण यांच्या लेखणीतून अवतरले असून त्यांनी ते संगीतबद्ध देखील केलेले आहे. अनुराधा पौडवाल फार उत्साहीत आहेत कारण बऱ्याच काळानंतर इतके सुंदर गाणे त्यांना गायला मिळाले आहे ज्यामध्ये त्या व्हिडीओ मध्ये देखील आढळून येणार आहेत. रेड रिबन म्युजिक लेबल अंतर्गत 'ये मुझे क्या हुआ हैं|' हे दुसरे गाणे हरहुन्नरी व्यक्तित्व असणाऱ्या गायिका परफॉर्मर लालित्य मुंशॉ आणि ऐश्वर्या निगम यांनी गायले आहे. काशी कश्यप यांनी हे गाणे लिहिले असून पूजा नीलम कपूर यांनी ते संगीतबद्ध केलेले आहे. 'ये मुझे क्या हुआ हैं|' हे गाणे म्हणजे संगीत प्रेमींसाठी एक अनोखी ट्रीट आहे. या गाण्याचा व्हिडिओ देखील अत्यंत नयनरम्य आहे. जो उत्तराखंडमधील हिमालय पर्वतांमध्ये डेहराडून येथील ऋषिकेश आणि मसूरी येथे चित्रित करण्यात आला आहे. या व्हिडीओ मधून आपल्याला लालित्य मुंशॉ आणि रुबरू मिस्टर इंडिया...
'Woh Jo Tha Ek Massiah Maulana Azad' Music Release By Red Ribbon
- Get link
- X
- Other Apps
Woh Jo Tha Ek Massiah Maulana Azad, the film based on the life of the freedom fighter-scholar-activist Maulana Abul Kalam Azad, was released last week. The Times of India’s review of the film stated, “If you are intrigued to learn more about Indian history in general and Maulana Azad in particular, then you can turn to ‘Woh Jo Tha Ek Messiah Maulana Azad’.” The film achieved critical acclaim. The music release on digital platforms was through singer-performer-entrepreneur Lalitya Munshaw’s Red Ribbon Entertainment, a leading music company and record label. The film’s music boasts five inspiring tracks. ‘Abul Kalam Azad tha Bharat ka dulara’ and ‘Tu hai mashgul bahut’, two tracks of the album are sung by Vivek Naik. ‘Hum sab mile toh desh ko anjaam milega’ is sung by Sachin Jarle and Sujata Patwa. ‘Apni apni aag mila lo sholay ban jayenge’ and ‘Ae khuda ye kya kiya’ are sung by Pancham Pardeshi. The lyrics have been penned by Dr. Rajendra Gupta and chorus music has been craftily incorp...
डॉ. प्रेम जग्यासी लिखित “कार्व युअर लाईफ” ह्या पुस्तकाचे अभिनेत्री भाग्यश्री ह्यांच्या हस्ते अनावरण.
- Get link
- X
- Other Apps
डॉ. प्रेम जग्यासी लिखित “कार्व युअर लाईफ” ह्या पुस्तकाचे अभिनेत्री भाग्यश्री ह्यांच्या हस्ते अनावरण. “कार्व युअर लाईफ: लिव अ ग्रेट लाईफ विथ कार्विझम”; एक असं पुस्तक जे लोकांच्या सशक्तीकरणाशी जोडलेलं, लोकांना स्वत्वाची जाणीव करून देणारं आहे. जीवनाचा खरा अर्थ समजावणारं आहे आणि यशस्वीपणे जगण्याचा मार्ग सांगते. ह्या पुस्तकाचे प्रकाश हे टाईम्स ग्रुप बुक ह्यांनी केले आहे आणि ह्याचे अनावरण फिल्म व टीवीमधून प्रसिद्धीस आलेल्या भाग्यश्री ह्यांनी केले. ‘कार्व युअर लाईफ’ हे पुस्तक, डॉ. प्रेम जग्यासी ह्यांच्या द्वारे प्रचलीत कार्विझमच्या सिद्धांतानां प्रतीत करते. ह्यांनी त्या सिद्धांतांना “सेल्फ कार्विंग क्वालिटीज” , “शेप युअर माइंड” आणि फाईंड युअर passion” ह्यांच्या सहाय्याने समजावले आहे. लेखकाच्या मते, आपलं जीवन अनावश्यक गोष्टींना मिळवण्याच्या नादात, त्याच्या ओझ्याखाली दाबून गेलंय. ज्यामुळे आपण जीवनाला खऱ्या अर्थाने समजू ही शकत नाही आहोत आणि ना त्या जीवनाला उलगडू पाहत आहोत. जर आपण ते करण्याइतके सक्षम झालो तर आपल्याला ह्या जीवन जगण्याचा खरा हेतू समजून येईल आणि ह्या ज...